उमरखेड: सुकळी गावच्या उड्डाणपुलावर कार दुचाकीजवळून गेल्याने नियंत्रण सुटून दुचाकी डिव्हायडरला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू