आज शुक्रवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता पासून सावली शहरात सावनेर नगर परिषदेतर्फे स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बाजार चौक गडकरी चौक व इतर परिसर स्वच्छ करण्यात आला यावेळी नगर परिषदेची कर्मचारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते