राज्य सरकारने मराठा समाजाला हैदराबाद गाजियटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे असे आदेश निर्गमित केले असून गॅझेट संबंधी अपील कसे करावे, प्रक्रिया काय असणार आहे, कोणकोणत्या प्रकारचे कागदपत्रे लागणार आहेत, यासाठी उदगीर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांना हैदराबाद गॅझेटीअर १९६४ चे करपत्रक, गाव नमुना ३३,३४ खासरा व बिदर येथील काही दस्तऐवज उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे