मानोरा तालुक्यातून अवैधपणे कारंजा तालुक्याकडे एम एच 46 ६८२८ या क्रमांकाच्या वाहनातून कत्तलीसाठी गोवंश वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारंजा बजरंग दल पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून कारंजा पोलीस प्रशासनाने कारवाई करुन सदर वाहन ताब्यात घेऊन गोवंशाना गोशाळेच्या ताब्यात दिल्याची माहिती दिनांक 9 सप्टेंबर रोजी रात्री देण्यात आली आहे.