Download Now Banner

This browser does not support the video element.

आमगाव: विषप्राशनाने शेतकऱ्याचा मृत्यू,आमगाव तालुक्यातील मक्कीटोला येथील घटना

Amgaon, Gondia | Oct 8, 2025
आमगाव तालुक्यातील मक्कीटोला येथील ५० वर्षीय शेतकऱ्याने विषप्राशन केल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आमगाव पोलीस ठाण्यात ७ ऑक्टोबर रोजी आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे. पन्नालाल ग्यानीराम रहांगडाले (५०) रा. मक्कीटोला, वाॅर्ड क्रमांक ३ ता. आमगाव, जि. गोंदिया असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. मक्कीटोला शेतशिवारात विषप्राशन केले होते. २५ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी सुमारास ४ वाजता घडली. त्यानंतर त्याला उपचारासाठी के.ट
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us