अर्चना २९ ऑगस्ट २०२५ वेळ दुपारी एक वाजताच्या सुमारास इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी मातोश्री बांद्रा येथे दाखल झाले आहेत यावेळी त्यांच्यासमवेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्ष गायकवाड शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ही उपस्थित होते.