Install App
newsprabhat.in
This browser does not support the video element.
गडचिरोली: जनसंपर्क कार्यालय गडचिरोली येथे खासदार नामदेव कीरसान यांनी ग्रामस्थांच्या जाणल्या समस्या
Gadchiroli, Gadchiroli | Aug 27, 2025
गडचिरोली येथील जनसंपर्क कार्यालयात लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन निवेदने स्वीकारली. तसेच पत्रव्यवहार व कार्यालयीन कामाचा निपटारा केला.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!