आलेल्या सततच्या पावसामुळे तसेच पिकावरील रोग आणि किडीच्या प्रादुर्भाव यांनी शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे मोठ्या प्रमाणात पिके नष्ट झाली आहे त्यामुळे पिकाचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी कारंजा तालुक्यातील शेतकरी यांनी आज नायब तहसीलदार यांना निवेदन देऊन केली आहे तसेच यासंदर्भात कृषी विभागालाही निवेदन देण्यात आले आहे