Download Now Banner

This browser does not support the video element.

सावली: हरंबा - उपरी मार्गावरील बसेस बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे सार्वजनिक बांधकाम विभाग परिसरात धरणे आंदोलन

Sawali, Chandrapur | Sep 29, 2025
सावली हरंबा उपरी गडचिरोली मार्गे जाणाऱ्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे व रस्त्याची दूर अवस्थेमुळे एसटी महामंडळाच्या बसेस बंद झाल्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांनी सावली येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालय परिसरात रस्त्याचे दुरुस्तीच्या मागणीला घेऊन धरणे आंदोलन केले
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us