तालुक्यातील ग्राम बिरसोला येथील जयकिशोर अजय बाहे वय 29 वर्षे या तरुणाला गुरुवारी दिनांक 4 सप्टेंबर रोजी सापाने दंश केला त्याला उपचारासाठी शासकीय वैद्दकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले त्याच्यावर उपचार सुरू असून या घटने संदर्भात शहर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे