Download Now Banner

This browser does not support the video element.

गंगाखेड: पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू, राणीसावरगाव येथील घटना, मृतदेह काढला बाहेर

Gangakhed, Parbhani | Sep 3, 2025
पोहण्यासाठी गेलेले का तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथे घडली 3 सप्टेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास या तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us