कोरपणा तालुक्यातील सांगोला गावातील युवक जात धर्म सर्व विसरून गावांच्या विकासासाठी गावातील समस्या सोडवण्यात साठी एकत्र येऊन संडे मिशन राबवून एक दिवस गावांसाठी प्रत्येक गावातला युवक स्वयंपुरतीने श्रम देत आहेत गावातील परिसर स्वच्छता साफसफाई रस्ते इतर ठिकाणी शासलेले पाणी यांची स्वच्छता केली जात आहेत सांगोला गावातील युवक आपल्या गावांसाठी आठवड्यातून एक दिवस न चुकता देत आहे. अशी माहिती या गावातील युवकांनी 8 सप्टेंबर रोज सोमवारला सकाळी 11 वाजता दिली