भुजबळने किती जरी पानांची तक्रार फडणवीसांकडे केली तर आम्हाला तिचा काहीच फरक पडत नाही... मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया... भुजबळला मराठ्यांच वाटोळं करण्याची सवय लागली आहे, मराठ्यांनी सावध रहा: जरांगे देवेंद्र फडणवीस कोणाचही ऐकणार नाही, याची आम्हाला खात्री आहे: जरांगे आमच्या जीआर मध्ये हेराफेरी होणार नाही, जर काही हेराफेरी झाली तर सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील; जरांगे यांचा सरकारला इशारा...