Download Now Banner

This browser does not support the video element.

मेहकर: डोणगाव येथे चोरट्यांचा धुमाकूळ दोन ठिकाणी घर पुढे तर एका ठिकाणच्या चोरीचा प्रयत्न फसला

Mehkar, Buldhana | Sep 12, 2025
डोणगाव येथे ११ सप्टेंबरच्या रात्री चोरट्यांनी हैदोस घालत दोन ठिकाणी घरफोडी केली तर एका ठिकाणी चोरट्यांचा प्रयत्न फसला. खंडोबा परिसर व गजानन महाराज न मंदिराच्या पाठीमागे दोन घरी घरफोडी करण्यात आल्या.खंडोबा परिसरातील आशिष बोहरा यांच्या घरात भाड्याने राहणारे वैभव आखाडे यांच्या अपार्टमेंटमध्ये कुणीही नसल्याचे पाहुन वैभव आखाडे यांच्या दरवाज्याचे कुलूप तोडुन कपाटात न असलेले ३८ ग्रॅम सोने व चांदीचे दागिने, नगदी ४० हजार रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us