Download Now Banner

This browser does not support the video element.

दक्षिण सोलापूर: तालुक्यातील सीना नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा: मंद्रूप पोलीस ठाण्याचे एपीआय मनोज पवार यांचे आवाहन...

Solapur South, Solapur | Sep 22, 2025
सीना नदी परिसरातील नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन मंद्रूप पोलीस ठाण्याचे एपीआय मनोज पवार यांनी सोमवारी दुपारी १ वाजता ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून केले आहे. नदीत २ लाख क्युसेसने पाण्याचा विसर्ग होणार असल्याने पाणीपातळीत अचानक वाढ होऊ शकते. नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक असल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. तसेच जीवितहानी व वित्तहानी टाळण्यासाठी काळजी घेण्याचे सूचनाही देण्यात आले आहे. कोणत्याही अडचणीसाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीत मंद्रूप पोलीस ठाण्याशी तात्काळ संपर्क साधावा
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us