फिर्यादी अनिल रामदासजी कुडमते यांच्या तक्रारीनुसार खडक सावंगा येथे 22 ऑगस्ट ला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास फिर्यादी व त्यांच्या गावातील सदानंद कुडमेथे तसेच आरोपी भैरव इंगळे हे बैल घेऊन जात असताना आरोपीचा बैल बुजाडत असल्याने सदानंद कुडमेथे याने तुझा बैल सांभाळ असे आरोपीस म्हटले असता आरोपीने सदानंद कुडमेथे यांच्यासोबत वाद करून शिवीगाळ केली व जिवाने मारण्याची धमकी देऊन त्याला खाली पाडून गंभीर जखमी केले. याप्रकरणी 22 ऑगस्टला रात्री अंदाजे दहा वाजताच्या सुमारास बाभुळगाव पोलिसात....