Download Now Banner

This browser does not support the video element.

तिरोडा: नोबेल शांतता पुरस्कार प्राप्त दलाई लामा यांच्या कार्याचे शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालय अर्जुनी/मोर येथे प्रदर्शन

Tirora, Gondia | Aug 29, 2025
शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालयात नोबेल शांतता पुरस्कार विजेते दलाई लामा यांच्या ९० व्या जन्मदिनानिमित्त एक विशेष प्रदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात झाले. या प्रदर्शनात दलाई लामा यांच्या अद्वितीय कार्याची, त्यांच्या आध्यात्मिक दृष्टिकोनाची आणि जगभर पसरलेल्या शांततेच्या संदेशाची माहिती विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना देण्यात आली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us