मध्यरात्री सार्वजनिक रस्त्यावर काही व्यक्ती याबद्दल रित्या जुगाड खेळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकून सात जणांना रंगेहात पकडले ही कारवाई 26 ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजताच्या सुमारास तालुक्यातील गवराळा गावांमध्ये करण्यात आली या कारवाईत लाखांदूर पोलिसांनी गवराडा येथील रहिवासी अश्विन रामटेके वय 25 संकर दिघोरी 26 विलास शहारे 52 राजकुमार राऊत 45 मोहित पारधी 20 नितीन शहारे 37 व राहुल मेश्राम 43 या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे