अनिकेत रामदास सोनवणे हा ढवळगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथे मल्हार पानस्टॉल ढवळगाव फाटा येथे महाराष्ट्र राज्य मध्ये प्रतिबंध असलेला आणि शरीरास अपायकारक असा गुटखा पान मसाला विक्रीच्या उद्देशाने जवळ बालगीत आहे याबाबत पोलिसांना माहिती मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबड्डी यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली नमूद पथक ढवळगाव फाटा श्रीगोंदा येथे गेले त्यांनी इसमास नावगाव विचारले असता अनिकेत रामदास सोनवणे असे सांगितले