Download Now Banner

This browser does not support the video element.

कारंजा: शेतीच्या आपसी वादातून धावसा येथे दोघांनी सलाखने व लाथा बुक्क्यांनी एकास केली मारहाण .. खुनाचा केला प्रयत्न

Karanja, Wardha | Aug 24, 2025
शेतीच्या कारणावरून आपसी वादातून दोघांनी एकास सलाखेने लाथा भुक्क्यांनी मारहान करीत जखमी केल्याची घटना धावसा येथे 22 तारखेला साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली . फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून 23 तारखेला दुपारी साडेचार वाजता खुनाचा प्रयत्न या सदराखाली गुन्ह्याची नोंद केली असून दोघांना अटक करण्यात आल्याचे कारंजा पोलिसांनी सांगितले
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us