महाराष्ट्र शासनाने संपूर्ण मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देणे म्हणजे मूळ ओबीसी समाजावर अन्याय होय असे मत समनक जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा सकल ओबीसी मोर्चा चे समन्वयक गजानन धामणे यांनी दिनांक 4 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे मत व्यक्त केले.