आज दिनांक चार तारखेला सकाळी नऊ वाजता च्या दरम्यान शीतला माता मंदिर पासून तर पॉलिटेक्निक कॉलेज पर्यंत सायकल स्पर्धा घेण्यात आली सामाजिक वनीकरण विभाग वर्धा परिक्षेत्र आर्वी तर्फे वन्यजीव सप्ताह अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये वैष्णवी राऊत प्रथम, रिया चव्हाण द्वितीय , खुषी भिडे यांना तृतीय क्रमांक मिळाला वनविभागाचे अधिकाऱ्यांनी पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान केला