नगर परिषद सावनेर कार्यालय येथे केंद्र सरकार प्रायोजित प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना अंतर्गत लोककल्याण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मुख्याधीकारी अर्शिया जुही यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले.सावनेर शहरातील सर्व बँकेचे संचालक आणि मोठ्या संख्येने प्रथमिक्रेता उपस्थित होते.हा लोक कल्याण मेळावा 2 ऑक्टोबर पर्यंत सुरू असणार आहे.