रत्नागिरी सह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. एका खुनाचा तपास उलगड असताना दुर्वास पाटील या नरदामाने एक नव्हे तब्बल चार खून केल्याचे समोर आले आहे. पहिला खून- सिताराम वीर वाटद- खंडाला दुसरा खून- राकेश जंगम वाटद- खंडाला तिसरा खून भक्ती मयेकर आणि चौथा तिच्या पोटातील निष्पाप बाळाचा खून झाल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले आहे.