Download Now Banner

This browser does not support the video element.

गोरेगाव: राधा कृष्ण गणेश मंडळ मुंडीपार येथे आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन

Goregaon, Gondia | Sep 3, 2025
राधा कृष्ण गणेश मंडळ, मुंडीपार यांच्या वतीने आज एक दिवसीय आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात विविध आरोग्य तपासण्या मोफत करण्यात आल्या व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. या आरोग्य शिबिरात रक्तदाब, शुगर, हिमोग्लोबिन, ईसीजी, बीएमआय, डोळ,तसेच इतर प्राथमिक तपासण्या करण्यात आल्या. शिबिरात स्थानिक व अनुभवी डॉ. मा. भीमरावजी मेश्राम (वैद्यकीय अधिकारी) मा.अभिजीत तावेडे (m.p.w) साक्षी वालदे व आशा सेविका भूमेश्वरी ठाकूर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us