Download Now Banner

This browser does not support the video element.

अमरावती: गाडगे नगर पोलीस स्टेशन अंतर्गत धाडसी चोरी तीन लाख साठ हजार रुपये किमतीचा माल चोरीला असोरिया पेट्रोल पंप समोर घटना

Amravati, Amravati | Sep 7, 2025
गाडगे नगर पोलीस स्टेशन अंतर्गत धाडसी चोरी झाल्याची घटना घडली असून तीन लाख 60 हजार रुपये किमतीचा म** चोरीला गेला आहे सूर्या पेट्रोल पंप समोर हार्डवेअर गोडाऊन असून या गोडाऊनमधुरा माल चोरीला गेला आहे यासंदर्भात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us