कोरपणा तालुक्यातील रायपूर या गावातील शेतकरी तुकाराम आत्राम यांना शेतांमध्ये विद्युत तार तुटून काटेरी कुंपणाला लटकलेल्या अवस्थेत होता तेव्हा शेतकऱ्याचा त्याला स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांना वाचविण्याकरिता गेलेली महिला गीता आत्राम तिलाही विद्युत करट लागल्याने ती जखमी झाली ही घटना दोन सप्टेंबर रोज मंगळवार ला सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली या घटनेची माहिती पोलीस विभागाला मिळताच तात्काळ घटनास्थळ घाटून पंचनामा केला संबंधित विद्युत वितरण विभागाला यांची माहिती दिली.