छत्रपती संभाजीनगर मनोज जरांगे यांच्या मागण्यांच्या संदर्भात सरकारने जीआर काढून जरांगेंचं समाधान केलं. मात्र काही अभ्यासकांनी ही फसवणूक असल्याची टीका केली. यावर मंत्री विखे म्हणाले ज्यावेळी वेळ होता तेव्हा बोलले नाही आता बोलून उगाच संभ्रम निर्माण करू नका समाजाचं नुकसान मी करणार नाही.