हैदराबाद गॅझेट लागू केल्यामुळे आमच्यावर अन्याय झाला आहे असे म्हणत मनात जरांगे पाटील या बिनडोक माणसांसाठी शासनाने असा निर्णय काढायला नको होता असे म्हणत सरकारवरही त्यांनी टीका केली आहे ओबीसी आंदोलन सोनकाटे यांची धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चार सप्टेंबर रोजी चार वाजता बोलताना जीभ घसरली आहे.