लकडगंज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आदर्श भंडारे यांनी 4 सप्टेंबरला दुपारी चार वाजता दिलेल्या माहितीनुसार गंगा जमुना रोडवर युवकाला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून पोलिसांनी या प्रकरणातील मास्टरमाइंड महिलेला व एका अल्पवयीन ला ताब्यात घेतले आहे तर अन्य फरार आरोपींच्या शोध पोलीस घेत आहे. आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपनिरीक्षक आदर्श भंडारे यांनी दिली आहे.