दिंडोरी तालुक्यातील पिंपरी यांचाला येथे बैलपोळा उत्सव हा उत्साहात साजरा करण्यात आला यावेळेस गावातील सर्व बैल हे मारुती मंदिराजवळ एकत्र आणली जातात नंतर त्या बैलांची गाव कामगार पोलीस पाटील किंवा सरपंच यांच्या बैलाच्या जोडीला पहिला मान दिला जातो व नंतर संपूर्ण गावांमध्ये बैल हे मिरवले जातात .