वर्धा जिल्ह्यातील अल्लीपुर या गावांमध्ये गेल्या काही दिवसापासून गावातील सरदार खॉ वली या परिसरातील गालीचे बांधकाम ग्रामपंचायत मार्फे सुरू करण्यात आले आहे मात्र सदर नालीचे बांधकामाचे पूर्ण पाणी सरदार खाँ वली दर्गा यांच्या परिसरातून काढल्या जाणार आहे अशी माहिती परिसरातील नागरिक बांधवांना मिळतात त्यांनी लेखी स्वरूपाचा अर्ज मध्ये स्पष्ट केले की सरदार खॉ वली दर्गा यांच्या परिसरातून सोडूनच न