श्रीगोंदा येथे अजित पवारांच्या दिशेने कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न.... श्रीगोंदा येथे आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याच करण्यात आल होतं आयोजन.... यावेळी शेतकरी मेळाव्यात बोलतांना अजित पवारांना कांद्यावर बोलण्याची करण्यात आली होती विनंती.... संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे, आणि तालुका अध्यक्ष नाना शिंदे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात....