चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील ओबीसी समाज बांधवांनी गांधी चौक चंद्रपूर येथे नाही चलेगी तानाशाही नही चलेगी असे नारे देत ओबीसी आक्रमक भूमिका घेत ओबीसी समाजांनी शासन निर्णयाची केली होळी मराठ्यांचा कुणबीकरण थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी ओबीसी बांधवांनी दिला ४ सप्टेंबर रोज गुरुवार ला दुपारी बारा वाजता च्या दरम्यान मोठ्या संख्येने ओबीसी बांधव एकत्र येऊन गांधी चौकात मराठा समाजांना आव्हान केले.