जालन्यात उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या 67 दुकानदारांविरुद्ध गुन्हे दाखल... जालना शहर महापालिकेने उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या 67 दुकानदारांविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल केले. आज दिनांक 11 गुरुवार रोजी सकाळी 11:00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या तब्बल 67 दुकानदारांविरुद्ध जालना शहर महानगरपालिकेने गुन्हे दाखल केले आहेत. शहरात उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांविरोधात महानगरपालिकेने विशेष कारवाई मोहीम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत उघड्यावर मांस विक्री कर