Download Now Banner

This browser does not support the video element.

संग्रामपूर: लोहगाव येथे श्रीसंत गजानन महाराजांचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी घेतले दर्शन

Sangrampur, Buldhana | Aug 28, 2025
संग्रामपूर तालुक्यातील लोहगाव येथे 28 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता श्रीसंत गजानन महाराज संस्थान कळसारोहन सोहळ्याला आमदार डॉ संजय कुटे यांनी उपस्थित राहून गजानन महाराजांचे दर्शन घेतले तसेच उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us