एमआयडीसी येथे ट्रक मध्ये लास्ट मिळाल्याची घटना घडली असून राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडली आहे या संदर्भात पोलिसांनी चौकशी करून तपासाला सुरुवात केली आहे पुस्तकाची ओळख पटली असून मोना सिंह छोटू सिंह ठाकुर राहणार आसेगाव पुन्हा असे वर्णन करण्यात आले आहे या संदर्भात तपास पोलीस करत आहे.