कोरपणा युरिया खतांची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहेत कृषी केंद्र सेवा केंद्रांमध्ये खत उपलब्ध असून बुकिंग असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले जात आहेत त्यामुळे आता कृषी विभागाने साठे बाजारांवर कारवाईची मागणी कोरपणा तहसीलदार यांच्याकडे निवेदन द्वारे काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे यांच्या नेतृत्वात पक्षाचे कार्यकर्त्यांनी 29 ऑगस्ट रोज शुक्रवारला सकाळी 11 वाजता निवेदन दिले.