खेड तालुक्यातील चास येथून काही जणांनी अडीच वर्षांपूर्वी संगनमत करून एका तरुणास अपहरण करून नेले. घरच्यांकडून शोध चालू असताना सबंधित व्यक्ती सापडली. परंतु अपहरण करणाऱ्या मंडळींनी शनिवारी २३ ऑगस्ट रोजी पुन्हा त्याला नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी चास मधील नागरिकांच्या लक्षात सदरची बाब आल्यानंतर मोठा जमाव जमला व चास गावात आलेल्या लोकांना पोलिसांच्या हवाली केले.