गणेशोत्सव नवरात्र सणाच्या पार्श्वभूमीवर गोंदिया येथून विविध प्रमुख शहरांकडे फेस्टिव्हल स्पेशल गाड्या चालविण्यात यावे अशी मागणी आमदार विनोद अग्रवाल यांनी केली आहे या संदर्भात रेल्वेमंत्री वैष्णव यांना निवेदन देण्यात आले आहे या निवेदनाच्या माध्यमातून डीआरयुसीसाचे सदस्य विनोद चांदवाणी व हरिष अग्रवाल यांनी रेल्वे मंत्र्यांकडे अतिरिक्त गाड्या चालविण्याचे आवाहन केले आहे सणांचा दिवसात गोंदिया येथून मुंबई पुणे नागपूर व इतर प्रमुख शहरांकडे प्रवाशांची मोठी गर्दी होते नियमित गाड्यांमध्ये आसन उपलब