आज वर्धा शहरात JSM & IIT Medical Hub यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सत्कार समारंभ आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा, चिकाटीचा आणि शैक्षणिक यशाचा सन्मान करणारा ठरला. समारंभाला प्रमुख मान्यवर म्हणून वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांची उपस्थिती होती विविध मान्यवर, पालक, शिक्षक, सा