आटपाडीतील करगणित तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळला हा मृतदेह करगणी बाळेवाडी रस्त्यालगत सापडल्याने संपूर्ण करगणी गावात एकच खळबळ उडाली आहे शंकर निळे वय 25 रा करगणी ता आटपाडी असे मयत तरुणाचे नाव आहे मंगळवारी सकाळी गावातील ग्रामस्थांना त्याचा मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळून आला ग्रामस्थांनी याची माहिती आटपाडी पोलिसांना दिली घटनास्थळी आटपाडी पोलीस दाखल झाले घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसानी सदरचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी आटपाडी ग्रामीण रुग्णालयाकडे पाठविण्यात आला असून या घटनेबाबत पोलिसांनी