Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 27, 2025
पेट्रोल पंपावर ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावणाऱ्या एका विरोधात वैजापूर पोलिसांत मंगळवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रकरणात पेट्रोल पंप मालक नंदलाल सूरजमल बोथरा वय 62 वर्षे राहणार गुजराती गल्ली वैजापूर यांनी फिर्याद दिली आहे.