Download Now Banner

This browser does not support the video element.

पुर्णा: अंबिका नगरात कुलूप तोडून लांबवले एक लाख 55 हजार रुपये

Purna, Parbhani | Oct 9, 2025
दरवाजाचे कुलूप तोडून घरातील एक लाख 55 हजार रुपये रक्कम लंपास केल्याची घटना पूर्णा शहरातील अंबिका नगर येथे 8 ऑक्टोबरला  सायंकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी रात्री अकराच्या सुमारास पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us