पैठण तालुक्यातील आढूळ येथील रहमानिया मज्जित येथून शनिवारी रात्री दहा ते अकराच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने मज्जिदचे गेटमधून प्रवेश करून किचन रूम मधील गॅस चोरून दिल्याची घटना घडली याप्रकरणी सदर चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून समाज माध्यमावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे याप्रकरणी आढूळ येतील रहमानया मज्जित मधील कमिटीने पाचोड पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केले असून सदर व्यक्तीस कोणी ओळखत असल्यास आढूळ मज्जित कमिटी व पाचोड पोलीस स्टेशन येथे माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे