आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान पक्षाच्यावतीने आयोजित सेवा पंधरवडा 2025 अंतर्गत जिल्हा कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते यावेळी डॉक्टर परिणय फुके यांची उपस्थिती होती या कार्यशाळेला विदर्भ संघटन मंत्री श्री उपेंद्रजी कोठेकर यांच्या मार्गदर्शक नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सेवा कार्याची दिशा ठरवून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत सेवाभाव पोहोचविण्याचे ठोस नियोजन यावेळी करण्यात आले.