कोरपणा तालुक्यातील 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होऊ नयेत यासाठी बचाव संघर्ष समिती ही संपूर्ण कोरपणा तालुक्यात प्रत्येक गाव पातळीवर ठराव घेऊन शाळा वाचवण्याकरिता प्रयत्न करीत आहे. प्रत्येक गावागावात बैठका घेऊन शासनाला तसेच ठराव पाठवण्याचं काम ही समिती करीत आहेत आज 23 ऑगस्ट रोज शनिवारला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान कोरपना पारडी या गावात प्रमुख मार्गदर्शक युजी तळस सेवानिवृत्त शिक्षक यांनी मार्गदर्शन केले यावेळी गावातील अनेक नागरिक उपस्थित होते