आज दिनांक सहा सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालनाचे खासदार कल्याणराव काळे यांनी महानगरपालिकेच्या सभागृहात विविध विषयावर बैठक घेण्यात आली असून या बैठकीला जालना शहरातील घाणीचे साम्राज्य बंद पडलेले पददिवे स्वच्छालय विविध विषयावर बैठक घेण्यात आली आहे या बैठकीला जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर सामाजिक कार्यकर्ते रिमा काळे खरात मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे शेतकरी संघट