Download Now Banner

This browser does not support the video element.

शिरपूर: तालुक्यातील वाडी येथे भरधाव डंपरने अपेरिक्षासह २ते ३ दुचाकी चिरडल्या,महिला भक्त जखमी

Shirpur, Dhule | Aug 28, 2025
तालुक्यातील वाडी येथे ऋषी पंचमी निमित्त महिलांची मोठ्या प्रमाणावर झालेली गर्दी आणि त्याचवेळी झालेल्या भीषण अपघातामुळे एकच खळबळ उडाली.भरधाव वेगाने आलेल्या डंपरने अपेरिक्षासह 2 ते ३ दुचाकींना चिरडल्याने महिला भक्त गंभीररित्या जखमी झाल्या आहेत.हा अपघात गुरुवारी २८ ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास झाला. अपघातानंतर काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने बंदोबस्तावर तैनात असलेल्या शहर पोलीस ठाण्याचे बिट अंमलदार व कर्मचारी यांनी तत्काळ धाव घेत वाहतुक सुरळीत केली व डंपर ताब्यात घेतले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us