सातारा तालुका पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली सातारा तालुका पोलीस स्टेशन मधील गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला, सातारा तालुका पोलीस ठाण्यात मागील दहा दिवसांपासून गणरायाची स्थापना करून आज शनिवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता अनंत चतुर्थी दिवशी गणरायाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती यामध्ये वारकरी संप्रदाय झांज पथक लेझीम अशा पारंपारिक वाद्यांचा सहभाग होता.